माझे चित्त तुझे पायी
211.
माझे चित्त तुझे पायी । ठेवी वेळोवेळा पायी ॥1॥
मुखी उच्चार नामाचा । कायामने जीवे वाचा ॥2॥
धरणे ते ऐसे धरु । जनी म्हणे विठ्ठल स्मरु ॥3॥