आह्मी पातकांच्या राश
212.
आह्मी पातकांच्या राशी । आलो तुझ्या पायांपाशी ॥1॥
मना येईल ते तू करी । आता तारी अथवा मारी ॥2॥
जनी म्हणे सृष्टीवरी । एक अससी तू बा हरी ॥3॥