वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

मी तू हे कथन सांगसी

🙏 4. संत नामदेव · ABH-081917 · अभंग क्र. १८६०

1860.
मी तू हे कथन सांगसी काबाड | विठ्ठल हे येवढे न सांगसी ॥१॥
ऐसे कांही सांग जेणे फिटे पांग | नित्य पांडुरंग भजन सोये ॥२॥
मी आणि तू हे वचन वोखटे | विठ्ठली विनटे दिननिशी ॥३॥
नामा म्हणे भाव ऐसा घरी सकळ | तुष्टेल गोपाळ संवरिता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग