वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

धन वित्त दारा सुत ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088627 · अभंग क्र. १६६२

1662.
धन वित्त दारा सुत ।
गणगोत मृगांबु हे ॥१॥
आणणचि स्वये दृश्यत्वा येता ।
भासवी तत्वता दृश्यजाता ॥२॥
निजांगे जेवी विलसे छाया ।
तेवी हे माया मिथ्यत्वे ॥३॥
निळा म्हणे मुख्य बिबेंवीण ।
भासविती कोण प्रतिबिंबा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग