तुझाचि अहंकार तुजचि
823.
तुझाचि अहंकार तुजचि नाडील|मागुता मांडील संसारू हा॥१॥
सांडी सांडी मोहो विषय टवाळ|वाचेसी गोपाळ उच्चारी रे॥२॥
सर्व हे भुररे मायेचे घरकुलेंअहंकारे नाथिले नानायोनी॥३॥
नामा म्हणे भजन हरीचे करीन|नित्य ते सेवीन चरणरज॥४॥