वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

उगाचि नसे क्षणही भरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089667 · अभंग क्र. ४८०

480.
उगाचि नसे क्षणही भरी ।
व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥
मनचि गोवी चरणापाशी ।
अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥
घरीचे घरी जीवीचे जीवी ।
उघडि हा ठेवी जुगादीच्या ॥३॥
निळा म्हणे धरिली खोडी ।
मुळींची न सोडी कल्पवरि ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग