वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

उणे पुरे बोलिलो आधी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089638 · अभंग क्र. ४७९

479.
उणे पुरे बोलिलो आधी ।
ते आपुलिये बुध्दि सारिखे ॥१॥
तुम्ही तो देवा कृपामूर्ती ।
सकळा आर्ती पुरविता ॥२॥
पशुपक्षी सांभाळिले ।
स्मरता नेले निजधामां ॥३॥
निळा म्हणे तुमच्या घरी ।
वाढे थोरी दासांची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग