पावले ते झाले सुखी ।
1345.
पावले ते झाले सुखी ।
ज्यांची बोळखी संतचरणी ॥१॥
कीटक पतंग पशु याती ।
मानव सत्संगती उध्दरले ॥२॥
जिही विश्वास धरिला पायी ।
तरले ते डोही भवाब्धीच्या ॥३॥
निळा म्हणे निर्वाणरुप ।
पावले स्वरुप श्रीहरीचे ॥४॥
1345.
पावले ते झाले सुखी ।
ज्यांची बोळखी संतचरणी ॥१॥
कीटक पतंग पशु याती ।
मानव सत्संगती उध्दरले ॥२॥
जिही विश्वास धरिला पायी ।
तरले ते डोही भवाब्धीच्या ॥३॥
निळा म्हणे निर्वाणरुप ।
पावले स्वरुप श्रीहरीचे ॥४॥