पापी आणि दुराचारी ।
1344.
पापी आणि दुराचारी ।
सहपरीवारी संतांच्या ॥१॥
तरले आणिक तरती पुढे
दिधले येवढे सामर्थ्य त्या ॥२॥
तुम्ही देवा कृपावंत ।
केले निजभक्त आपणसे ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
केला हा बरा उपाय ॥४॥
1344.
पापी आणि दुराचारी ।
सहपरीवारी संतांच्या ॥१॥
तरले आणिक तरती पुढे
दिधले येवढे सामर्थ्य त्या ॥२॥
तुम्ही देवा कृपावंत ।
केले निजभक्त आपणसे ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
केला हा बरा उपाय ॥४॥