वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

आमचा विठोबा विश्वाचा

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081007 · अभंग क्र. १२

12.
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी । कारे तुम्ही जीवी आठवाना ॥
लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा । जातिल दाही दिशा सोडुनिया ॥
माता आणि पिता बंधु या बहिणी । अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥
लटकिया मायेसी धरला जीवेसी । जातील परदेशी टाकोनिया ॥
बोधला म्हणे तुम्ही साच जीवी धरा । निर्वाणीचा खरा पांडुरंग ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग