वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 177. श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध

देश चत्वार कराचा नवआ

🙏 4. संत नामदेव · ABH-082545 · अभंग क्र. १३९४

1394.
देश चत्वार कराचा नवआननाचा । त्रिविंश नयनाचा द्वीपुच्छ द्वैशृंगाचा ।म्हणती ईश तो सरोज शयनाचा ॥ १ ॥
नासापुट षोडश आठराचा । कर्णी नवांशशिरसींचा । दहा पदे ही त्याला ॥ २ ॥
कोणअसा जी कथाजी सरसाचा । आंगुलांचाभुजा मुळ वदनाचा । उधानु नेत्राचा स्वामीमाझा ॥ ३ ॥
पोकू वेडावले सेली बोभावले ।अन्य थकित झाले वर्णवेना ॥ ४ ॥
केवळ काठींमुगुट धूर्जटी । पाय तळवटी चरण ज्याचे॥ ५ ॥
ढकार वदनाचा आला वर्णावया ।जिव्हा चिरोनिया झाल्या दोन ॥ ६ ॥
अवारूजोडोनी करितो विनवणी । खेचर विसा चरणींविनटला ॥ ७ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग