वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

पाहो जाता देखणे तेचि

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088626 · अभंग क्र. १५५९

1559.
पाहो जाता देखणे तेचि ।
जाणता जाणणेचि होईजे अंगे ॥१॥
आता कैसे सांगावे यावरी ।
बोलताचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥
बुध्दीच्या प्रवेशे हरपे ।
मन जेथे संकल्पेसहित विरे ॥३॥
निळा म्हणे चित्ता नुरे चित्तपण ।
आनंदा मुरवण आनंदे त्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग