पाहणे पाहाते ।
1558.
पाहणे पाहाते ।
गेले हारपोनिया निरुते ॥१॥
मीहि नाही तूंही नाही ।
आपींआप अंतरबाही ॥२॥
उदो अस्तु सविता नेणे ।
जेथे तेथे आपुलेपणे ॥३॥
निळा म्हणे नर्भी नभ ।
जेवी दावूनिया प्रतिबिंब ॥४॥
1558.
पाहणे पाहाते ।
गेले हारपोनिया निरुते ॥१॥
मीहि नाही तूंही नाही ।
आपींआप अंतरबाही ॥२॥
उदो अस्तु सविता नेणे ।
जेथे तेथे आपुलेपणे ॥३॥
निळा म्हणे नर्भी नभ ।
जेवी दावूनिया प्रतिबिंब ॥४॥