वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

नरदेह परम पावन । तरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087849 · अभंग क्र. ३१९६

3196.
नरदेह परम पावन । तरी साधी ब्रह्माज्ञान ॥१॥
ब्रह्माज्ञानविण । वाया होत असे शीण ॥२॥
ब्रह्माज्ञान प्राप्ति नाही । वाया देहत्व असोनि देही ॥३॥
एका जनार्दनी ज्ञान । तेणे होय समाधान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग