मागे ऐकिले पवाडे याच
1249.
मागे ऐकिले पवाडे याचे ।
आजी ते साचे कळो आले ॥१॥
आपुलियाचि स्वानुभवा ।
आले तेव्हा साच कळले ॥२॥
आणुनी मोहरा संकट टाळी ।
गोणी दुष्काळी दाणियाची ॥३॥
निळा म्हणे प्रयोजनी ।
साहित्य घेउनी संपादिले ॥४॥
1249.
मागे ऐकिले पवाडे याचे ।
आजी ते साचे कळो आले ॥१॥
आपुलियाचि स्वानुभवा ।
आले तेव्हा साच कळले ॥२॥
आणुनी मोहरा संकट टाळी ।
गोणी दुष्काळी दाणियाची ॥३॥
निळा म्हणे प्रयोजनी ।
साहित्य घेउनी संपादिले ॥४॥