वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

मागे पुढे उभा राहे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089119 · अभंग क्र. १२४८

1248.
मागे पुढे उभा राहे ।
भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥
प्रेमासी दृष्टी लागेल झणे ।
उतरी निंबलोण वरुनिया ॥२॥
पोटातुला परम प्रीती ।
आलिंगी श्रीपती हदयेंसी ॥३॥
निळा म्हणे करुणा बहुत ।
झाला या मोहित भक्तांसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग