येणे पांडुरंग लाविये
2012.
येणे पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळा निवडेना ॥१॥ मनाचियें मने घातिलेंसे ठाण । नोहे उत्थानपन कोणीकडे ॥२॥वेधकु वेधकु पंढरीचा राणा । एका जनार्दना शरण होय ॥३॥