वेधोनि नेलें आमुचे म
2011.
वेधोनि नेलें आमुचे मन । लागले ध्यान अंतरी ॥१॥ दृष्टी धांवे पाहावया । आलिंगना बाह्मा उतावेळ ॥२॥
चरण उतावेळ चालता पंथ । दुजा हेत नाही मनासी ॥३॥एका जनार्दनी डोई पायी । दुजा भाव नाही इंद्रियां ॥४॥