वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 144. प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०

पिता क्रोधे पुसे बाळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087357 · अभंग क्र. ३४१९

3419.
पिता क्रोधे पुसे बाळा । काय शिकला ते सांगे ॥१॥
येरु म्हणे नारायण । काही यावांचून मी नेणे ॥२॥
एका जनार्दनी ऎकतां मात । जाहला संतप्त मानसी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग