ऎसा पुत्र असोनि काय
3420.
ऎसा पुत्र असोनि काय । जो नारायणासी ध्याय ॥१॥
मुख्य आमुचा जो वैरी । त्यासी चिंती हा निर्धारी ॥२॥
बाळ नोहे केवळ काळ । एका जनार्दनी लडिवाळ ॥३॥