कैंचि याला बाईल आई ।
1491.
कैंचि याला बाईल आई ।
नामरुपे तेही लटिकेंचि ॥१॥
मूळचि नाही डाळ ते कैचे ।
लटिके साचे काय म्हणो ॥२॥
हात पाय नाक ना डोळे ।
देखणे आंधळे नातळेचि
निळा म्हणे काहीचि नव्हे ।
तोचि हा अवघे श्रुति बोले ॥३॥
1491.
कैंचि याला बाईल आई ।
नामरुपे तेही लटिकेंचि ॥१॥
मूळचि नाही डाळ ते कैचे ।
लटिके साचे काय म्हणो ॥२॥
हात पाय नाक ना डोळे ।
देखणे आंधळे नातळेचि
निळा म्हणे काहीचि नव्हे ।
तोचि हा अवघे श्रुति बोले ॥३॥