कैंचि आता जीवा उरी ।
1492.
कैंचि आता जीवा उरी ।
आत बाहेरी कोंदला ॥१॥
नेदी पडो कोठे उणे ।
वाचा करणे चाळितु ॥२॥
भोग भोक्ता आपण झाला ।
वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥
निळा नामे रुपे नाही ।
भसे देही विठ्ठल ॥४॥
1492.
कैंचि आता जीवा उरी ।
आत बाहेरी कोंदला ॥१॥
नेदी पडो कोठे उणे ।
वाचा करणे चाळितु ॥२॥
भोग भोक्ता आपण झाला ।
वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥
निळा नामे रुपे नाही ।
भसे देही विठ्ठल ॥४॥