वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विठ्ठल-बैसलो समस्त श

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076218 · अभंग क्र. १४८

148.
विठ्ठल-बैसलो समस्त शुक्लेश्वरापासी ।
देखिले पत्रासी अकस्मात ॥१॥
वाचिले सत्वर निघालो तातडी ।
केली घडामोडी मनामाजी ॥२॥
आणावी जाऊन गोदातीरा माय ।
ऐसा ये उपाय करू आता ॥३॥
पाहोनिया स्थळ समाधीकारण ।
आलो मी धावून दर्शनासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग