वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 12. संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग › संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी

निळिये निकरे कामधेनु

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073357 · अभंग क्र. १३

13.
निळिये निकरे कामधेनु मोहरे । निळेपणे सरे नभी ॥१॥
घुमत घुमत निळेमाजी मातु । निळेपणी देतु क्षेम कृष्णी ॥२॥
निळिये सागरी निळेपणे सुंदरी । रातलीसे हरि विरहिणी ॥३॥
ज्ञानदेव सांगे निळियेचे भागे । निळासंगे वोळले गे निळीमाजी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग