वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

शुद्रादिक वर्ण त्याच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086987 · अभंग क्र. २७१९

2719.
शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा ॥१॥
वेदशास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाले मती पाषांडी ते ॥२॥
आचार सांडोनी होती शब्दज्ञानी । व्यर्थ अभिमानी पडताती ॥३॥
एका जनार्दनी ऐसिया पामरा । केवी विश्वंभरा पावसील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग