भजन करिता लाजतो पामर
2965.
भजन करिता लाजतो पामर । संसारी चित्त स्थिर सदा वाहे ॥१॥
तीर्थयात्रे जाये संसार चिंता वाहे । पुराण कीर्तनीये निद्रा बळे ॥२॥
ऐसा तो पापिष्ठ कर्म ते सबळ । एका जनार्दनी म्हणे दोषी अमंगळ ॥३॥