वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

आजीचा सुदीनु आम्हा झ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086352 · अभंग क्र. २४१३

2413.
आजीचा सुदीनु आम्हा झाला आनंदु । सकळा स्वरुपी स्वये देखे गोविंदु ॥१॥
पाहिला गे माय आता सांगु मी कैसे । जेथे पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥
पाहता पाहणें तटस्थ ठेले । सबाह्म अभ्यंतरीं पुरुषोत्तम कोंदलें ॥३॥
यापरी पाहता हरुष होतसें मना । एका जनार्दनी धणी न पुरे मना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग