वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

मजही भीड नुलंघवे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088755 · अभंग क्र. ८४२

842.
मजही भीड नुलंघवे ।
जे त्या पुसावे मनोगत ॥१॥
सर्वही भावे सेवाऋणी ।
मजचि करुनी सोडियले ॥२॥
आशा मात्र नाही याशी ।
जे का देहासी नाठविती ॥३॥
निळा म्हणे घातली मिठी ।
कल्प कोटी न सुटेशी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग