परलोकींचा सखाक उभा व
2095.
परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग ॥१॥
चंद्रभागे तटी शोभे वाळूवंटी । देखिलासे दृष्टी पांडुरंग ॥२॥
एका जनार्दनी भेटतां तयासी । ऋद्धिसिद्धि दासी होती मग ॥३॥