वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

पुष्पासी परिमळु दुध

🙏 4. संत नामदेव · ABH-083130 · अभंग क्र. ३२८

328.
पुष्पासी परिमळु दुध घ्रुत मेळु |उंच तो रसाळु बीज नाही ॥१॥
तैसे परब्रह्म आहे ते निर्वाण |वर्णिता पुराण न पडे ठायी ॥२॥
दीपाचीही दीप्ति दर्पणाची कांति |तैसी ब्रह्ममति कवच जाणे ॥३॥
नामा म्हणे जैसे सर्वा घरी आकाश |केशव परमहंस तैसा जाणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग