नीच यातीसी संगती ।
906.
नीच यातीसी संगती ।
आवडे ज्या अहोराती ॥१॥
तोचि ओळखावा दोषी ।
दुराचारी पापराशी ॥२॥
नेणे आपुला विधिधर्म ।
करी मना आले कर्म ॥३॥
निळा म्हणे नर्कंवासी ।
करी घालुनी पूर्वजांसी ॥४॥
906.
नीच यातीसी संगती ।
आवडे ज्या अहोराती ॥१॥
तोचि ओळखावा दोषी ।
दुराचारी पापराशी ॥२॥
नेणे आपुला विधिधर्म ।
करी मना आले कर्म ॥३॥
निळा म्हणे नर्कंवासी ।
करी घालुनी पूर्वजांसी ॥४॥