वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

नाही विठोबाचे प्रेम

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089053 · अभंग क्र. ९०५

905.
नाही विठोबाचे प्रेम ।
गाणीव श्रम वृथाचि तो ॥१॥
काय करिती आपुल्या दैवा ।
भुली वैभवा जाणिवेच्या ॥२॥
भरावे पोट हेचि जाणती ।
नरदेहा धाडिती व्यर्थ वांया ॥३॥
निळा म्हणे गिळिले कर्मे ।
पुढे मरणजन्मे अनिवारे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग