शोभले उदार पाईकपणे द
3843.
शोभले उदार पाईकपणे देही । हेतदुजा नाही सवेवीण ॥१॥ स्वामीकाजी एक न करीआळस । देहासी उदास सर्वभावे ॥२॥ एकाजनार्दनी सर्वभावे प्रमाण । स्वामी आपुले आधीनकेला तिही ॥३॥