वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 225. पाईक ३८३७ ते ३८४८

नेणती जाणती होती आणि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084952 · अभंग क्र. ३८४४

3844.
नेणती जाणती होती आणि जाती । पाईकिची ज्योती ब्रह्मरूप ॥१॥ म्हणोनी जडलेंसेवेलागीं मन । नव्हेंचि उद्विग्न चित्त कधी ॥२॥ एकाजनार्दनीं प्रेमाचे भांडार । पाईकपणे उदारशोभेजनीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग