वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › 19. प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग

मैत्र केला महाबळी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073439 · अभंग क्र. १६

16.
मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळी ॥१॥
आधी घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम ।
नाही तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥
धन मिळविले कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥
तंववरी तुमचे बळ । जंव आला नाही काळ ॥५॥
तुका म्हणे बापा । चुकवी चौ-यांशींच्या खेपा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग