वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 96. गोसावी - अभंग २६५५ ते २६६०

अंगासी राख ढूंगासी ल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084226 · अभंग क्र. २६५९

2659.
अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥
अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढा ॥२॥
भांगेचा सुकाळ चेले करी मूढ । यम तया दृढ दंड करी ॥३॥
अलक्ष अलक्ष आलख कळेना । जगी विटंबना उगीच करिती ॥४॥
एका जनार्दनी नको ऐसे सोंग । तेणे पांडुरंग अंतरेल ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग