वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

धांवू नको सैरा कर्मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087844 · अभंग क्र. ३२०७

3207.
धांवू नको सैरा कर्माचियासाठीं । तेणे होय दृष्टी उफराटी ॥१॥
शुद्ध अशुद्धाच्या न पडे वेवादा । वाचे म्हणे सदा नारायण ॥२॥
एका जनार्दनी ब्रह्मापर्ण कर्म । तेणे अवघे धर्म जोडतील ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग