अभागी ते पामर । भोगि
3015.
अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर ॥१॥
जाहला बाइलेचा अंकित । वर्ते जाणोनी मनोगत ॥२॥
नावडे माता पितयाची गोष्टी । म्हणे हे बोलती चावटी ॥३॥
एका जनार्दनी दुर्जन । पावती नरकीं ते पतन ॥४॥