वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 158. कोल्हाटी ३७३२ ते ३७३३

सोहं सोहं वाजे ढोल ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090360 · अभंग क्र. ३७३३

3733.
सोहं सोहं वाजे ढोल । आमुचायुगायुगींचा खेळ । परब्रह्म भुललें अकळ । याखेळांचे गुरु जाणे मुळ ॥१॥ ब्रह्माविष्णु शिवादीसाचार । आधी होते निराकार । माझे कोल्हाटीयाचाप्रकार ॥२॥ खेळे परात्पर उपरी । चैतन्याचेमहाशिखरीं । वेळुरोविला श्रीसोहपुरी । खेळ खेळलेनानापरी ॥३॥ आमुचा खेळ पाहुन । निर्गुण तें।जाहलें सगुण । शरण एका जर्नादन । गेला तनु मनविसरुन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग