वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 237. पत्र ३८६०

पत्र ३८६०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085356 · अभंग क्र. ३८६०

3860.
पत्र ३८६०

माझे पत्र धन्याला वैकुंठवासी नांदतोत्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचाउध्दार केला ॥१॥ भक्त संकटा रक्षिला । मजवरफार उपकार केला । तडीतापडी धाऊन आला । पत्राचा मजकुर त्याने पाहिला ॥२॥ संकट पाहूनिभला बोध केला । चार खाणी नऊ दरवाजे । दशइंद्रिये हाच बोध केला ॥३॥ भुक्ति मुक्ति शक्तिमजपाशी ठेविल्या । ऐसे चार वेद वर्णी । एकाजर्नादनी वाणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग