वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

मर्दुनी शंखासुरा हात

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084866 · अभंग क्र. २८५०

2850.
मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवी निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा ॥१॥
येथे नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवे देवो ॥२॥
शंख वाजविशी नाना स्वरा । ते तंव न बाधी शंखासुरा ॥३॥
तैसी चेतउनी माझी गिरा । बोली बोलविता तू खरा ॥४॥
कर्म कार्य कर्तव्यता । माझेनि नांवे तूंचि आता ॥५॥
एका जनार्दनी निजात्मता । कर्म करून नित्य अर्कता ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग