वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

काया वाचा आणि मन । ए

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086022 · अभंग क्र. १४७०

1470.
काया वाचा आणि मन । एक करुनी करी भजन ॥१॥
हाचि मुख्य भजनभावो । सांडी भेद अभेदाचा ठावो ॥२॥
मना धरुनिया शांती । प्रेमे भजें कमळापती ॥३॥
एका जनार्दनी भजन । तेणे पावसी समाधान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग