वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

अट्टाहास शब्द करुनि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087394 · अभंग क्र. ३६३८

3638.
अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होते ॥१॥
जळो ते भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्तिकेंत तुडविलें ॥२॥
ऐकोनिया शब्द जाहला पै सावध । एका जनार्दनी क्रोध आला मनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग