वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

सोपे वर्म अति सुगम ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087666 · अभंग क्र. ८२५

825.
सोपे वर्म अति सुगम । मुखे स्मरा रामनाम ॥१॥
ऐसा गजर नामाचा । कर्माकर्म लेश कैंचा ॥२॥
नामे पाप निर्दाळिलें । वेद शास्त्र हेंचि बोले ॥३॥
पुरणाचें हे संमत । नाम मुख्य मतितार्थ ॥४॥
एका जनार्दनी नाम । तेणे निरसे कर्माकर्म ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग