वेदांती हे बोलिले ।
153.
वेदांती हे बोलिले । सिद्धांती हे नेमियेले ॥1॥
लागा लागा भक्तिवाटा । धरा हेचि नेमनिष्ठा ॥2॥
वेदबाह्य ते कर्म । सांडी न करी अधर्म ॥3॥
तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्ठ म्हणे जनी ॥4॥