चंद्रभागे करिता स्ना
353.
चंद्रभागे करिता स्नान ।
होती पातकी पावन ॥१॥
पुंडलिकासी नमस्कार ।
करिता पूर्वजा उध्दार ॥२॥
वेणुनादी काला वांटी ।
तुप्ती पूर्वजा वैकुंठी ॥३॥
निळा म्हणे पिंडदान ।
दक्षिणगया अधिष्ठान ॥४॥
353.
चंद्रभागे करिता स्नान ।
होती पातकी पावन ॥१॥
पुंडलिकासी नमस्कार ।
करिता पूर्वजा उध्दार ॥२॥
वेणुनादी काला वांटी ।
तुप्ती पूर्वजा वैकुंठी ॥३॥
निळा म्हणे पिंडदान ।
दक्षिणगया अधिष्ठान ॥४॥