जया नावडे पंढरी ।
352.
जया नावडे पंढरी ।
निरयवासी तो अघोरी ॥१॥
विठोबासी निंदी वाचा ।
यमदंड तो पावे साचा ॥२॥
नेघे विठोबाचे नाम ।
वृथा गेला त्याचा जन्म ॥३॥
निळा म्हणे प्रेतरुप ।
त्याचे पुण्य तेचि ते पाप ॥४॥
352.
जया नावडे पंढरी ।
निरयवासी तो अघोरी ॥१॥
विठोबासी निंदी वाचा ।
यमदंड तो पावे साचा ॥२॥
नेघे विठोबाचे नाम ।
वृथा गेला त्याचा जन्म ॥३॥
निळा म्हणे प्रेतरुप ।
त्याचे पुण्य तेचि ते पाप ॥४॥