वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

असोनी देही आम्ही विद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086346 · अभंग क्र. २५०२

2502.
असोनी देही आम्ही विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायी ॥१॥
माझे नवल म्यांच पाहिले डोळा । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥
काय सांगु नवलाची कहाणी । पाहते पाहणें बुडाले दोन्ही ॥३॥
न पहावे न देखवें नायकावें कानी । कायावाचामनें शरण एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग