वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

न कळे पामरा कांही हा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085053 · अभंग क्र. २९६९

2969.
न कळे पामरा कांही हा विचार । भोगावे अघोर किती जन्म ॥१॥
मरूनी जन्मावें मरूनी जन्मावें । पुनरापि मरावे वेरझारी ॥२॥
एका जनार्दनी न मानी विश्वास । दृढ धरी पाश संसाराचा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग