साधावया भक्तिकाज । न
151.
साधावया भक्तिकाज । नाही लाज धरीत ॥१॥
ऐसियशी शरण जावे । शक्तीजीवे न वंची ॥२॥
भीष्म प्रण केला खरा । धनुर्धरा रक्षीले ॥३॥
तुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरियेला ॥४॥
151.
साधावया भक्तिकाज । नाही लाज धरीत ॥१॥
ऐसियशी शरण जावे । शक्तीजीवे न वंची ॥२॥
भीष्म प्रण केला खरा । धनुर्धरा रक्षीले ॥३॥
तुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरियेला ॥४॥